Exclusive Content:

Zemřel skvělý umělec a dobrý člověk Pavel...

Write a detailed and engaging article about Zemřel skvělý...

MMA SOKONG SARANAN SULTAN PAHANG HARAMKAN VAP...

Write a detailed and engaging article about MMA SOKONG...

Leégett a szakályi fiatal pár otthona (galéria)...

<strong|Photo Credit Source:news.google.com Write a detailed and engaging article about...

Will Katraj bypass be congestion-free? Police decision to stop heavy vehicles during morning and evening rush hours on Katraj-Dehu road bypass

म. टा. प्रतिनिधी, पुणे : अत्यंत वर्दळीच्या कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निबंध घालण्याचा निर्णय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे. सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ या कालावधीत रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

‚कात्रज-देहूरोड बायपास मुंबई-बेंगळुरू महामार्गाचा भाग असला, तरीही सद्यपरिस्थितीत शहरी वाहतुकीचा अविभाज्य भाग बनला आहे. रस्त्याभोवती वाढलेले नागरीकरण आणि हिंजवडी आयटी पार्कमुळे या रस्त्यावरील स्थानिक वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. परिणामी, सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय प्राणांतिक अपघातांची संख्याही वाढली आहे. हे चित्र बदलण्यासाठी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,‘ अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ निरीक्षक राजकुमार शेरे आणि सुनील गवळी उपस्थित होते.

‚हिंजवडी आयटी पार्कमुळे सकाळी आणि सायंकाळी विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा मोठा लोंढा या रस्त्यावर असतो. त्यामुळे रस्त्यावर अभूतपूर्व कोंडी होते. या रस्त्यावरील वडगाव पूल आणि वारजे येथील मुठा नदीवरील पूल परिसरातही वाहनांच्या रांगा लागतात. या दोन्ही पुलांची रुंदी तुलनेने कमी आहे. उर्वरित रस्ता रुंद असूनही पूल केवळ दोन मार्गिकांचा असल्याने येथे ‚बॉटल नेक‘ झाला आहे,‘ असे पाटील म्हणाले. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक अवजड वाहनांच्या वाहतुकीवर ठरावीक वेळेत निबंध घालून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, यावर तात्पुरता उपाय न करता, कायमस्वरूपी करणे आवश्यक आहे. कारण, आजच्या घडीला कात्रज-देहूरोड बायपास रस्त्यावरून सध्या क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट वाहने धावत आहेत. या रस्त्याची मूळ क्षमता प्रतिदिन ९८ हजार वाहनांची (पर कार युनिट) आहे. प्रत्यक्षात मात्र, दररोज एक लाख ६० हजार वाहनांची वाहतूक येथून होत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. कात्रज-देहूरोड बायपास ३४ किलोमीटरचा सहा लेनचा रस्ता आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचा अभाव आहे. त्याचा फटकाही वाहतुकीला बसत आहे. या ठिकाणी ‚रिंग रोड‘ प्रस्तावित आहे. भविष्यात हा रस्ता तयार झाल्यानंतर वाहतुकीची समस्या सुटेल.

हा निर्णय कशासाठी ?

‚अवजड वाहनांवरील निबंधांचा निर्णय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी एकत्रित घेतला आहे. लवकरच जिल्हाधिकारी या प्रस्तावावर हरकती आणि सूचना मागवून अंतिम निर्णय घेतील. सध्याची वाहतुकीची परिस्थिती पाहता, हा निर्णय घेणे आवश्यक आहे,‘ असेही पाटील यांनी नमूद केले.

अवजड वाहनांना बंदी कधी?

  • सकाळी आठ ते दहा
  • सायंकाळी पाच ते नऊ

अवजड वाहनांची जागा निश्चित

कात्रज-देहूरोड बायपासवर अवजड वाहनांना बंदी केल्यावर ती वाहने महामार्गावर थांबविण्यासाठी पोलिसांनी जागा शोधल्या आहेत. सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर परिसरात १७ एकर जागा उपलब्ध असून, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा निश्चित केल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

Mumbai-Goa Highway: ‚मुंबई-गोवा’वर जड वाहनांना बंदी; गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय
कात्रज-देहूरोड बायपासवरील प्राणांतिक अपघात
वर्ष मृत्यू

२०२३ २१
२०२४ १५ (ऑगस्टपर्यंत)

Pune Ring Road : नियोजन कागदावरच, अजितदादांनी निर्णय घेणे अपेक्षित, प्रकल्प मार्गी कधी लागणार?
वाहतूक कोंडी नित्याचीच…

  • एके काळी शहराच्या वेशीवर असलेला कात्रज-देहूरोड बायपास आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा भाग बनला आहे.
  • नऱ्हे, वारजे, बावधन, भुकूम, सूस, बाणेर, म्हाळुंगे-बालेवाडी, हिंजवडी, पुनावळे आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे.
  • हिंजवडी आयटी पार्कसह काही शिक्षण संस्थाही या परिसरात आहेत. त्यामुळे येथील स्थानिक वाहतुकीसाठी याच रस्त्याचा वापर होतो.
  • त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात या समस्या उद्भवल्या आहेत.

कात्रज-देहूरोड बायपासवर सकाळी आणि सायंकाळी विशिष्ट वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार आहोत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांतून जाणाऱ्या महामार्गांवर पूर्वीपासूनच अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत. पुण्यातही तोच विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.- मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त, पुणे.

In conclusion, the decision to impose restrictions on vehicles on the Khatraj-

Latest

Zemřel skvělý umělec a dobrý člověk Pavel Krejčí – Seznam Médium

Write a detailed and engaging article about Zemřel skvělý...

MMA SOKONG SARANAN SULTAN PAHANG HARAMKAN VAP – BERNAMA

Write a detailed and engaging article about MMA SOKONG...

Leégett a szakályi fiatal pár otthona (galéria) – TEOL

<strong|Photo Credit Source:news.google.com Write a detailed and engaging article about...

Newsletter

Don't miss

PBNU Perkuat Otoritas Syuriyah dalam Keputusan Keagamaan – Islam NU

Write a detailed and engaging article about PBNU Perkuat...

Top 5 Best Mammography Centers in Slovakia – Pravda

Mamography is a crucial tool in the early detection...

Sakk: világbajnoki ezüstérmet szerzett a HVSE játékosa – VAOL

Write a detailed and engaging article about Sakk: világbajnoki...

Zemřel skvělý umělec a dobrý člověk Pavel Krejčí – Seznam Médium

Write a detailed and engaging article about Zemřel skvělý umělec a dobrý člověk Pavel Krejčí  Seznam Médium. The article should be structured with clear distinct...

MMA SOKONG SARANAN SULTAN PAHANG HARAMKAN VAP – BERNAMA

Write a detailed and engaging article about MMA SOKONG SARANAN SULTAN PAHANG HARAMKAN VAP  BERNAMA. The article should be structured with clear distinct paragraphs, each...

Leégett a szakályi fiatal pár otthona (galéria) – TEOL

<strong|Photo Credit Source:news.google.com Write a detailed and engaging article about Leégett a szakályi fiatal pár otthona (galéria)  TEOL. The article should be structured with clear distinct...